बापरे बाप! विजय देशमुख, आपले प्रश्न इतके कठीण आहेत, कि विचारायची सोय नाही. जर ह्या सहा प्रश्नांची अचूक उत्तरं ज्याला मिळतील त्या व्यक्तीला नोबल पारीतोषिकच द्यावे लागेल. कारण ह्या सहा प्रश्नांची अचूक उत्तरे देता आली तर आर्थिक मंदीला कायमचेच हद्दपार करता येईल.