भूषण, ऋचा,
आपणास कविता आवडली हे वाचून आनंद वाटला आणि प्रोत्साहित झालो. धन्यवाद.
समीर,
नवोदित असल्याने टीका आणि सूचनांची आवश्यकता आहे. परखड मताबद्दल धन्यवाद. तवप्रीती हा शब्द का खटकला हे कृपया अधिक विस्ताराने सांगू शकाल का?