१ व ३ माझ्याही बाबतीत नेहमी होत असतात. अजून काही अडचणी :
  1.  'स्वयंसुधारणा' अनचेक करून टंकलेखन सुरू केल्यास ते आपोआप पुन्हा चेक होते(सुरू होते). कितीही वेळा अनचेक केले तरी येरे माझ्या मागल्या. कविता टंकीत करताना वृत्ताच्या गरजेनुसार हृस्व-दीर्घातून सूट घेतली असेल तेव्हा ही एक डोकेदुखी होऊन बसते.
  2. कधी कधी प्रतिसाद लिहिण्याची खिडकी उघडली तरी कर्सर टेक्स्ट एरियात अजिबात जात नाही. पान ताजे केल्यावरच प्रतिसाद लिहिता येतो.