मस्त. २ रा भाग थोडा संथ वाटला होता. पण पुढचे तिनंही भाग मस्त रंगले. शेवट गोड होणार ह्याची कल्पना होतीच आणि तसाच झाला (खरी घटना असल्यास अभिनंदन! ). शुभेच्छा!!!