भवभूतीच्या अविदितगतयामा रात्रिरेवं व्यरंसीत्‌ मधल्यावरचा अनुस्वार काढून टाकायची संधी जशी कालिदासाला मिळाली, तशी तुमच्या लिखाणातला अवग्रह काढायची संधी मला आली होती, परंतु तुमची चूक तुमच्याच ध्यानात आल्यामुळे ती संधी हुकली!