मी नेहमीच्या वापरासाठी क्रोम व मनोगतावर लिहिण्यासाठी आयई वापरते.
क्रोममधून कुकी/ साचवण वगैरे बाबत काही समस्या नाही. म्हणजे नवे नवे प्रतिसाद/ धागे लगेच दिसतात. (मी येण्याची नोंद कायम केलेलीच असते त्यामुळे असेल.) पण प्रतिसाद लिहिता येत नाही.