संजय,
तुम्ही भाववाढ (इंफ्लेशन) ही संज्ञा छान स्पष्ट केली आहे. उत्तम शब्दांकन!
ऋचा,
तुम्ही उल्लेख केलेली गोष्ट म्हणजे 'सब-प्राईम क्रायसिस'.
मागे लोकसत्तेत (बहुदा) अच्युत गोडबोलेंचा यावर लेख होता. मिळाल्यास लिंक देतो.