विनिमयाच्या जगात दोनच वस्तू आहेत हे कळल्यावर पैसा फक्त हात बदलतो हे ही लक्ष्यात येईल

कितीही आणि कोणाचेही दिवाळे वाजले तरी विनिमयाच्या जगातला ऐकुण पैसा तेवढाच राहतो

किंमत ही लोकाना सांप्रत स्थितीत पैसा हवा की वस्तू यावर अवलंबून असते त्यमुळे एकदा किंमती कमी झाल्या की लोक वस्तूंच्या मागे लागतात मग परत तेजी येते