गुरुवार दि. १९/०२/२००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या

इतके जुने पान तुमच्या न्याहाळकावर दिसते याचा अर्थ असा की तुमच्या संगणकावर किंवा तुमच्या आंतरजाल सेवादात्याच्या संगणकावर कोठेतरी साचवणीत राहिलेले पान तुम्हाला दिसत आहे (असे वाटते).

कारण हा प्रतिसाद लिहितेवेळी पाहुण्यांना दिसणाऱ्या कवितांच्या पानावरची (म्हणजे मनोगताच्या सेवादात्याच्या संगणकावरच्या साचवणीतल्या पानावरची) यादी अगदी अद्ययावत आहे.

 शिफ्ट - रीलोड किंवा एफ ५ करून पाहावे.