तुम्ही खुपच सोप्या शब्दात सांगितलं. माझ्यासारख्या मठ्ठालासुद्धा कळलं  . पण अमेरिकेतील मंदी जसं ऋचा मुळेंनी म्हटलं तसं पत नसलेल्या व्यक्ती / संस्थांना कर्ज दिल्यामुळे झालं, तसं तुमच्या विश्लेषणात दिसत नाही. मला अजून थोडं स्पष्ट करून सांगाल का ?