हेय प्रज्ञा फार चान लिहिला आहेस लेख. पन जर तु त्या "क्ष" चे नाव लिहिले अस्तेस तर जी लोक बंकोक आनि पताया ल जायचा विचार करत आहेत त्याना नक्किच फाय्दाकरून घेता आला असता. जर प्लीज लिहू शक्लीस तर फार बरे होईल.धन्यावाद- अमोल कुलकर्नी