खेडकर साहेब,

एका वेगळ्याच अर्थाने मी आपले वरील मत मान्य करत आहे. ( अर्थातच आपल्याबद्दल खरोखरच मनात आदर आहे व आपण पाटणकरांच्या ओळी येथे दिल्यात म्हणून मला काहीच अडचण असू शकत नाही. )

मात्र, त्यांच्यासारखा सवंगतेवर प्रेम करणारा व अशुद्ध शायरी करणारा शायर पुन्हा होणे शक्य नाही, हे मला मान्य आहे.