सन्माननीय ऋचाजी,

मी जयंतासाहेबांच्या या गझलला चाल लावून ती गाऊन यू ट्युब वर लोड करायचा प्रयत्न करतो.

( अवांतर - आपण माझे ३ व्हिडिओ यू ट्यूबवर पाहू शकता. त्यातील 'नशिबात पाहिजे ना' हा नीट आला आहे. )

( जयंतासाहेबांच्या गझलेवरील प्रतिसादात वैयक्तिक जाहिरातीसाठी क्षमस्व- पण मी भरपूर स्वार्थी आहे, म्हणून माझी पण जाहिरात करून घेतली. )

धन्यवाद!