का गरिबाची थट्टा करताय? हा हा हा !
प्रत्येक क्षणाला मृत्यू जवळ येत आहे. काळ मृत्यूचे ( रोप वाढवत आहे म्हणण्याऐवजी बीज पिकवत आहे म्हंटले ) बीज पिकवत आहे. पण नक्की कधी मरणार हे कुणालाच माहीत नसते. ( कॅन्सर व इतर व्याधींनी ग्रस्त रुग्ण तसेच फाशीचे कैदी वगैरे सोडून ). म्हणून वेग न कळण्या इतपत आहे. ( बीज पिकण्याचा )
आपला प्रतिसाद वाचून मला आणखीन एक भुजंगप्रयातमधील ओळ सुचली.
रचे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही कवी होत आहे