फार फार सुंदर कविता.
अगदी कमी शब्दात अतिशय वेधक आशय
इथे तू तिथे मी, मला हे कळेना
इथे आरसाही बघाया मिळेना
अशा ओळी वाचून प्रेम भक्ती मध्ये मी-तूपणाची झाली बोळवण म्हणजे काय असते ते कळते