हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं बरोबर आहे. अवग्रह चुकून दिला गेला. कालो ह्ययं हेच हवं आहे. माझ्याही नंतर लक्षात आलं होतं. पण प्रतिसादाचं संपादन करता येत नाहीये. त्याचबरोबर "उत्पत्स्यते मम कोऽपि ... " असंही हवं आहे.