कळी उमलली, अजूनी न पावली पूर्ण विकासाला.... तोच तिच्यावर अदय करांचा पडला किं घाला! - कवी विनायक