प्रिय मिल्या
मुळ गाणं काय आणि ते तू कुठल्या कुठे नेलयं
हसवणं ही सगळ्यात उत्तम बुद्धीमत्ता आहे असं मी तरी मानतो
लै भारी, जीओ. हे जर तू चार वर्षापुर्वी लिहलं असशील तर आजची अभिव्यक्ती काय असेल?
काय वट्टेल ते झालं तरी हा मूड टिकव. याला कविता म्हणायचं का काय हयाला काही अर्थ नाही, मजा आली की नाही (दुसऱ्याला न दुखवता) ते बघायचं. बिंधास्त चालू ठेव.