आपण व प्रतिसादातून मुद्दे चांगले मांडले आहेत. स्त्रियांप्रती समाजाचा, पुरुषांचा दृष्टिकोन धीम्या गतीने परंतु निश्चित बदलतो आहे. आज अनेक क्षेत्रात स्त्रिया  आघाडीवर आहेत. सफल आहेत. परंतु आजही बऱ्याच वेळा स्त्रियाच स्त्रियांचा आदर, सन्मान करताना दिसत नाहीत ह्याचे वैषम्य वाटते.