संजोप राव,
आजकाल लोक इतकं लगेच का चिडतात ?
तुमची मतं पटली नाहीत म्हणून प्रतिक्रीया दिली असं नाही हो..
तुमचं मत हे तुमचं मत.. पण आमचं आमीर प्रेम थोडं जास्त आहे..
शिवाय "आवरा" , "काहीही" हे शब्द फार मनाला लावून घेउ नयेत.
ते अतिशय सहज अर्थानी, मैत्रीपूर्ण वापरले जातात.
असो.
मला आमिर, आसीन आवडले, पण प्रतिक्रिया तुमच्या लेखाला विरोध म्हणून नाही लिहिली.
केवळ आमिर प्रेम !! [:)]