इथे वाचता येईल.
लेख आवडला. आपल्याशी सहमत आहे.
आठ मार्च हा महिलांच्या संघर्षाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. पण त्याचे महत्त्व आपल्याकडील महिलांना फारसे माहीत नसावे असे वाटते. हा मंगळागौरीसारखा वगैरे काहीतरी साजरा करण्याचा दिवस आहे असे समजून, या दिवशी मॉल्समधून साड्यांवर वगैरे विशेष सूट देण्याचे मार्केटिंग गिमिक्स पाहून थक्क व्हायला होते. काही कंपन्यांमध्ये या दिवशी खेळ वगैरे आयोजित केले जातात असेही कळल्यामुळे , या दिवसाचा दिनविशेष काय आणि त्याचा अर्थ काय लावला जातो यातील दरी पाहून खूप दुःख झाले.
हे चित्र लौकर पालटेल अशी आशा करू या. स्त्रियांना एक माणूस म्हणून जगायला मिळेल असा दिवस लौकर येवो.
--अदिती