पुलसिसाहेब,

भन्नाट! हुंदका सॉलीड, स्वप्न जबरदस्त, आठी उत्तम!

मतला, मक्ता अन उशाशी हे फिके पडले. उंदीर खरच हुषार शेर वाटला!

धन्यवाद!

( उंदराचा शेर काय सांगतोय? - कृपया कळवावेत. )