महान तत्त्वज्ञ श्री स्वामीयोगेश यांनी 'हे तुमचे अज्ञान' असे म्हणणे ही वैयक्तिक शेरेबाजी आहे. ती कुणीही करू शकते. नुसते 'विधाने' चूक आहेत न म्हणता जरा जास्त लिहिण्याची तसदी घ्यावी. 'शास्त्रच' आहे कसे? बदलले कसे? सबळ पुरावा आहे कसा?

हे सांगता येत नसेल तर उगाच वैयक्तिक शेरेबाजी करू नये. स्वामींचे हेच विधान त्यांच्याही बाबतीत इतर कुणी वापरू शकते.

महत्त्वाचे - वाट्टेल ते लिहिणे इथे चालत असेल असे वाटले नव्हते.