श्री सर्वमदन,
गुद्दागुद्दी शब्द मस्त आहे.
श्री सतीश रावले - आपण बरे लिहिता ! पण डोंगरावर गेले पाहिजे असे काही नाही. घरी बसले तरी मला काही प्रॉब्लेम नाही.
काही भाग संपादीत हे ही आपणच लिहिले होतेत काय?
मला या देशातील एक विश्वासास पात्र असा उमेदवार किंवा पक्ष सांगा! उगाच सांगायचे म्हणून एखादे नाव नको. त्या माणसाने काहीही भ्रष्टाचार केला नाही याचा पुरावा पाहिजे. तुम्ही म्हणता म्हणून एखादा चांगला हे ठरवता येणार नाही. तसेच मी म्हणतो म्हणून सगळे वाईट असेही नाही, पण वाईट लोकांची पाच उदाहरणे इथल्याइथेच देतो. आपण दोन उदाहरणे नीतीवान नेत्यांची द्या. ( पुराव्यासकट - कारण वाईट नेत्यांचा वाईटपणा जनतेसमोर उघड झालेला होता. )
सिंधुदुर्ग
बोफोर्स
भाजपचे स्कँडल - पक्षासाठी म्हणूण पैसे घेताना कॅमेऱ्यात पकडले.
शेतकऱ्यांचे दैवत
जयपलिता