होतं आवडलेल्या शेरांचं खरंतर. पण लक्षात आलं परत अक्खी गझल उद्धृत करतोय आपण. मग म्हटलं जाऊदे. नुसतंच सांगू. आवडली म्हणून.

तेव्हा, गझल आवडली!