गझलेची व्याख्या आवडली!

काही जण तर याहीपुढे जाऊन असं मत मांडतात की व्यथाच अभिजात सृजनाचे मूल स्रोत आहे. नित्शे च मत तर असं होतं की मानवी अभ्युत्थानासाठी व्याथा अत्यावश्यक आहे! (त्याचा exact quote देता येत नाहिये.. कारण १०% रोमन शब्दांचे बंधन आहे.)