ऋचा,

अगदी सविस्तर वाचायचं असेल तर ही बाराखडी - दुवा क्र. १

व्याकरण नियम इथे फार छान संकलित केले आहेत स्वातीने - दुवा क्र. २

आणि, व्याकरणाच्या पलिकडचे मूलभूत निकष प्रसन्न शेंबेकरानी इथे समजाऊन सांगितले आहेत - दुवा क्र. ३

आणि हे सगळं वाचताना, वाचून झाल्यावरही - "तरीही... गझल म्हणजे काय" हे उरतेच! मग चित्त, प्रदीपजी, मिलिंद, वैभव जोशी, अनंत यांच्या गझला वाचत रहायच्या!