प्रिय गुलबकवली
आपण प्रत्येक जण ज्याला मी म्हणतो तो एकच, सार्वत्रिक आणि सदैव सारखाच आहे
तो मी कुठलाही आदर्श किंवा मुल्य मानण्या पूर्वीचा आहे
त्यामुळेच तर कृष्णानी त्या मी ला सनातन वर्तमान म्हंटलं आहे
आपण ज्याला कृष्ण समजतो ती कुणी व्यक्ती नाही तर आत्ता, या क्षणी आपल्या सर्वात असलेला हा निर्वैयक्तिक मी आहे
त्या मी ला कधिही, काहिही होत नाही म्हणून तर नैनं छिंदंती शस्त्राणी