संत बहिणाबाई या ब्राह्मण होत्या हे खरे, पण त्या समर्थ रामदासांच्या शिष्या नव्हत्या तर तुकारामांच्या शिष्या होत्या. परंतु तुकारामांची व त्याची प्रत्यक्ष गाठ पडलीच नव्हती.