शुभ घडवण्याची ताकद आहे का नाही ते माहित नाही पण त्यात सकारात्मक विचारांची जागृती करण्याची क्षमता मात्र नक्कीच आहे. आणि कुणी शुभेच्छा दिल्या की छान वाटतं. तसंच दुसऱ्याला छान वाटावं म्हणून आपण शुभेच्छा अवश्य द्याव्यात असं मलाही वाटतं आणि मीही त्या देत असते, निमित्त शोधून शोधून.