संजय,

तुम्हाला जे म्हणायचे आहे ते आत्ता समजतेय; तुम्हाला कदाचित "आत्मा" असा शब्द वापरायचा होता का "आत्मविश्वास" च्या जागी?

नैनं छिंदंती शस्त्राणी हे कृष्णानी आत्माच्या बाबत म्हंणलय ना.

आणि बाकी सनातन वर्तमान म्हणजे काय?