कै. ज. वि. ओकांच्या गीर्वाणलघुकोशात दिलेले अर्थः

दीपक(विशेषण): १. पेटवणारा इत्यादी; २. उत्तेजक (शिशुपालवध २.५५); (वैद्यक)क्षुधोत्तेजक.