"प्रश्न प्रत्येकास आहे बोचला
माणशी पन्नास आली उत्तरे

माणसे नसतात तितकी वाकडी
वाकड्या करतात चाली उत्तरे"              .... विशेष आवडलं !