"दिले होते सर्वस्व कोणा जिणे टाकले ओवाळूनहरलेल्या त्या जुगाराचा डाव पुन्हा लावू नको.परतणार नाही कधी जाईन जग हे सोडूनवाट माझ्या माहेराची तू आता अडवू नको." .... छान , स्वागत आणि शुभेच्छा !