"कधी बांधली मी तुझी प्रेमपूजा,
कधी वेड आले, मला आकळेना
कशी सांग पाहू तुझी सावली मी?
इथे आरसाही बघाया मिळेना....." ... मस्तच, पुढील गझलेकरता शुभेच्छा !