पुलस्ति, सुरेख गझल. 

एक आठी जागते आहे कपाळावर तिच्या
काय चुकले? उजळणी करतो मनाशी रात्रभर
वाव्वा! ही द्विपदी तर फारच आवडली.

हुंदका आणि शहाणा हे तर हमखास आवडावेत असेच. नभाशी बडबडणे आणि वेडसर झुलणारे हसू वाचून दोन घरे सोडून राहणाऱ्या एका वेड्याची आठवण जिवंत झाली. फारच छान. कदाचित म्हणून स्वप्न तिथे मला चपखल वाटले नाही.