मी काचेमागे लखलखणारा पारा;
शृंगार तुझा या नयनांमध्ये सारा!
तू जरा राहता उभी पुढे अरशाच्या;
मी प्रतिकृतीच्या वदनामधुनी येतो!

आहाहा! हा काव्यविलास मस्तच आहे!
छान आहे हे काव्य ! असेच रसपूर्ण लिहीत रहा! माझ्या शुभेच्छा!
-नीलहंस.