भुषणजी,

अजुनी सर्व काही संपले नाही. चांगले नेते अजूनी संपले नाहित.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (भाजपा) आजवर एकही आरोप नाही. मुख्यमंत्री असताना अतिशय प्रामाणिक व्यवहार. मुख्यमंत्री होताच काही दिवसानी त्यांना एक कॉंट्रक्टर भेटला. एक मोठे कॉंट्रक्ट मिळण्याबाबत आधिच्या मुख्यमंत्र्यासोबत व्यवहार अपुर्ण राहिला निम्मे पैसे दिले असून उरलेले पैसे देण्याआधीच मुख्यमंत्री बदलले. आता तरी उरलेले  पैसे घेउन काम मलाच मिळावे असे सांगू लागला. त्या माणसासह पुर्विच्या मुख्यमंत्र्यावर (नाव विसरलो बहुदा मोन्सेरा.) केस चालू आहे.  मुख्यमंत्री असताना कायम दोन मोबाइल सोबत असत. सरकारी व खाजगी.  कधीही वैयक्तिक कामासाठी सरकारी फोन वापरला नाही .  कित्येकदा मुलाला सोडायला शाळेत जात ते ही स्वःतच्या वाहनाने सिक्यूरिटी न घेता.

ममता बॅनर्जी -  सिंगूर चा लढा.         एकही  आरोप नाही.  इतकी वर्षे राजकरणात. केंद्रात माजी  मंत्री . आजही छोट्याश्या   घरात राहतात. आर्थिक परिस्थिती सामान्य.

नावे अजूनी वाढवत येतील.