डिअर चिंगो

विनोद हा स्वतः कडे बघण्याचा दृष्टीकोण आहे असं समजलं जातं.

 तुम्ही जगातले सगळ्यात विनोदी पात्र आहात असं समजणे ही विनोदाची  किमया आहे असं ओशोनि म्हंटल आहे.

 हे प्रसंग तुम्हाला दिसतात का? तुम्हाला लिहिताना आपण कोण आहोत असं वाटतं?

विनोद हा माणसाच्या बुद्धिमत्तेचा एक फार दुर्मिळ पैलू आहे आणि मला त्याचे सर्वांसारखेच खूप कुतुहल आहे.

जीते रहो. तुमचा हा मूड असाच रहो.

संजय