चांगला उपक्रम आहे. अशा वागण्याचा प्रसार जर सर्वत्र झाला तर लवकरच सगळीकडे दिसणारी सौजन्याची टंचाई संपुष्टात येईल यात शंका नाही.

तुम्हाला शुभेच्छा!