रालोआ च्या कार्यकाळात, वेगवेगळ्या व अत्यंत महत्त्वाच्या खात्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजाविली.
जसे, नियोजन आयोगाचे उपाध्यक्शपद, पंतप्रधानांचे अमेरिकेतील विशेष दूत, अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री व संरक्षण मंत्रीसुद्धा.
अनुभवी, शांत, संयमी, विचारी, धोरणी व उत्तरदायित्व स्विकारण्यात आघाडीवर. आणखी काय हवे?