कविता तशी चांगली आहे. विशेषतः शेवटची २ कडवी चांगली आहेत. पण काही गोष्टी खटकल्या. "मजा घेणे" असा शब्दप्रयोग मराठीत फारसा रूढ नाही. हिंदी वाक्प्रचाराचे भाषांतर केल्या सारखे वाटते.  शिवाय मनातून 'उलटून' शब्द येणे थोडे अप्रस्तुत वाटते.