कशी सांग पाहू तुझी सावली मी?
इथे आरसाही बघाया मिळेना.....
या ओळी खूपच छान!
उरी स्पंदनांच्या तुझा प्राण खेळे
अता श्वास माझ्या दिशेला वळेना
यातली पहिली ओळ आवडली पण दुसऱ्या ओळीचा अर्थ नेमका नाही समजला.