जोशी साहेब, फारच छान उपक्रम आहे तुमचा. माझ्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !
सौरभ, माझ्या तोंडचे शब्द पळवले तुम्ही.
हे पुस्तक, किंवा सिनेमा दोन्ही फारच छान आहेत. विशेषतः सिनेमा. त्याचे दुवे खाली आहेतच. आपलं आयुष्य सुखी करण्याचा चांगला मंत्र यातून मिळतो.
ह्यातील कोणतीही फाईल डाउनलोड करायची असेल तर आधी utorrent लागेल ते दुवा क्र. ३ ला आहे.
जर वाचायचा कंटाळा आला असेल तर दुवा क्र. २ डाउनलोड करा.
तसेच हे पुस्तक ऐकायचे असेल तर दुवा क्र. ४ डाउनलोड करा. आणि ऐका. मात्र त्याचे सीडर कमी आहेत.
वाचण्याकरीता पीडीएफ मध्ये दुवा क्र. ५ डाउनलोड करा.
अर्थात ही साईट बेकायदेशीर असावी, पण ईलाज नाही.
अवांतर : - अश्या साईटचे दुवे द्यावे किंवा नाही याचे मनोगतावर काही नियम आहेत का ?