चूक झाली खरी. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. चिंतामणी जोग यांनीही व्य. नि. ने ही चूक दाखवून दिली. त्याबद्दल त्यांचे ही धन्यवाद.
महात्मा फुले नव्हे तर गोपाळ गणेश आगरकर यांना आपली अंत्ययात्रा आपल्या डोळ्यासमोर पाहण्याचे "भाग्य लाभले" होते!