सतिश आणि नगरी निरंजन, धन्यवाद.

उरी स्पंदनांच्या तुझा प्राण खेळे

अता श्वास माझ्या दिशेला वळेना

याचा अर्थ तसा साधा सोपा आहे.

माझ्या स्पंदनात तूच. (खरंतर धडकन शब्द वापरल्यावाचून राहवत नाहिये.) माझे श्वासही तुझेच जीवन जगतात. माझी मी वेगळी आता जगतच नाही. असं काहीसं...