व्वा! कोणीतरी तात्त्वीक बोलणारा, लिहिणारा मित्र भेटला इकडे मनोगतावर.
मला वाटते, असे मोती, पाचू, खडे हे साधनेतले / सिद्धीच्या मार्गातले दुवे ठरू शकतात. जशी कर्णाची " कवच कुंडले", होय ना?
शेवटी काय तर " अटळ श्रद्धा " .
धन्यवाद!!!