मिलिंदराव माझ्यामते, छोट्या वृत्तातली गझल रुचिपालटासाठी चांगली. कधी कधी पाणीपुरीसारखे ५-६ चटपटीत शेर बरे असतात. गझला  अभिव्यक्तीचा श्वास गुदमरू लागतो आहे असे वाटल्यास मनात आलेली कल्पनेला अभिव्यक्त होऊ देऊ नये. पुढेमागे दुसर्‍या एखाद्या रचनेत राबवता येईल. असो. तसेही नियम म्हटले की गुदमरणे आलेच म्हणा.