प्रिय विजयजी

अंतर-राष्ट्रिय विनिमयात त्या देशाच्या वस्तूंना तुमच्या देशाकडून किती मागणी आहे यावर दर ठरतो

समजा जर अमेरिकेकडून कुणालाच काही नको असेल तर डॉलर घसरेल, पण ती सगळी सट्टेबाजी आहे

तुम्हाला शांत आणि निर्धोक जगायचे असेल तर रोजच्याला रुपयेच लागणार,  म्हणून  रुपया जवळ ठेवा

संजय