जे आपण आज परदेशात बघतो, ते (किंबहुना त्यापेक्षा अधिक) इंग्रज येण्यापुर्वी भारतात होते. मेकॅलोच्या एका पत्रात त्याने तसे लिहिले आहे.
त्याने लिहिले होते, " इथे भारतात कोणिही चोर नाहीत. लोक प्रामाणिक आहे.... जोपर्यंत आपण यांचा संस्कृतीवरचा विश्वास उडवत नाही तोपर्यंत आपण इथे राज्य करू शकणार नाही. "
दुर्दैवाने अजुनही मेकॅलोचा सिद्धांत पाळतो आहे. जोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीबद्दल आशावादी दृष्टीकोनातून बघत नाही, तोपर्यंत असेच चालेल.
कोणाला मेकॅलोचे पत्र मिळेल का ?